जर तुम्हाला विचारलं की, मुलाला स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लर्निंग, सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, अॅस्ट्रॉनॉमी लॅब, इनोव्हेशन लॅब आणि भव्य क्रीडांगण असलेल्या शाळेत प्रवेश हवाय का? तर तुम्ही लगेच 'हो' म्हणाल. पण त्यासाठी भले मोठे पैसे मोजावे लागतात. मात्र आता आम्ही तुम्हाला अशी एक शाळा दाखवणार आहोत, जिथे तुम्हाला हे सगळं मोफत मिळणार आहे. कुठे आहे ही जिल्हा परिषदेची फाईव्हस्टार शाळा.... पाहुया...