Special Report| राज्यावर पुन्हा एकदा अल-निनोचं संकट, राज्यातील पावसाच्या प्रमाणात अजून घट होणार?

राज्यात जुलै महिन्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला. पण आता पुन्हा एकदा पावसानं दडी मारलीय. पुढील काळात पावसाचं प्रमाण अजून घटण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. पुढच्या महिन्यात अल-निनोची तीव्रता वाढणार असल्यानं राज्यातील स्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जातेय... पाहूया

संबंधित व्हिडीओ