Special Report| टायगरची भेट, शिंदे टार्गेट; टायगरची चिंता.. पण पूर्णेकर कुटुंबाची भेटही नाही

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागलीय. हा हल्ला केवळ खंडणीसाठी नव्हता, तर थेट कॅलिफोर्नियातून लाईव्ह सुपारी देऊन टायगरला संपवण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणातील तीन शूटर्सना कोटा स्टेशनवर अटक केल्यानंतर आता लॉरेन्स गँगच्या सीक्रेट कॅबिनेटचा पर्दाफाश झालाय... तर तिकडे टायगर श्रॉफच्या भेटीवरुन एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं जातंय.. पाहुया यासंदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ