Special Report| विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत तुफान राडे, महायुतीतला शकुनीमामा कोण ?

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीत तुफान राडे सुरू झालेत. शिवसेनेनं असहकार्य केलं. जागांचा हव्यास केला. त्यामुळे निकाल महायुतीच्या बाजूनं लागला नाही. असं भाजपचं म्हणणंय... त्यावरुन एवढे आरोप-प्रत्यारोप वाढलेत की विषय थेट नेतृत्वापर्यंत पोहोचलाय. आणि त्यामध्येच नितेश राणे यांनी एक महत्त्वाचा सवाल केलाय. तो म्हणजे महायुतीतला शकुनीमामा कोण?

संबंधित व्हिडीओ