Special Report | मिरा भाईंदर पालिकेत शाकाहारी-मांसाहरीचा वाद; पक्ष, संघटना भिडल्या...

मीरा-भाईंदरमध्ये आता शाकाहार विरुद्ध मांसाहाराचा वाद नव्याने पेटलाय... महानगरपालिकेच्या महासभेतील मांसाहारी भोजन बंद केल्याच्या आरोपावरून सत्ताधारी भाजपाच्या विरोधात राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्यात... त्यामुळे मांसाहारी जेवणाचा हा वाद आता राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनलाय... पाहूया हा स्पेशल रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ