पुण्याजवळच्या नसरापूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल 25 जून रोजी लागणार आहे. घटनेला 2 महिने पूर्ण होण्याच्या आत एखाद्या खटल्याचा निकाल लागणं हे राज्यात बहुदा पहिल्यांदाच घडणार आहे. पाहूया हा खास रिपोर्ट.