Special Report| पळसवाडी गावातील ग्रामस्थ किडनीच्या आजाराने त्रस्त; कसं बदललंय ग्रामस्थांचं जीवन ?

नांदेडच्या पळसवाडी गावात दूषित आणि क्षारयुक्त पाणी प्यायल्याने किडनीचे आजार बळावलेत. त्यात एकाचा मृत्यूही झालाय.पाण्यातील क्षार आरोग्यासाठी कसे घातक ठरतायत आणि त्यामुळे पळसवाडीतील ग्रामस्थांचं जीवन कसं बदललंय. पाहुयात खास रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ