Special Report | असं काय घडलं ? की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला ब्रेक लागला | NCP

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा रंगलीय.… शरद पवारांच्या भेटीगाठी, पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवरील उपस्थिती आणि दोन्ही गटांतील नेत्यांच्या हालचालींमुळे एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण आलं…पण, आता हे एकत्रीकरण तुर्तास तरी रखडल्याचं समजतंय. खुद्द सुप्रिया सुळेंनीही या चर्चांना पूर्णविराम दिलाय. पण असं काय घडलं? की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला ब्रेक लागलाय, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ