Special Report| ‘मला बरं वाटत नाहीये रे’, गोव्यात असलेल्या नानांसोबत मध्यरात्री काय काय घडलं?

मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास नाना पाटेकर यांनी आपल्या मित्राला मेसेज पाठवून बरं वाटत नसल्याचं कळवलं होतं. पण रात्र असल्याने मित्राने तो मेसेज लगेच पाहिला नाही. त्याच वेळी नानांना उपचार मिळाले असते तर???...गोव्यात असलेल्या नानांसोबत मध्यरात्री काय काय घडलं? पाहूया...

संबंधित व्हिडीओ