पुणे शिक्षक मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. इथल्या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे बंडखोर सचिन सानपांना शिवसेनेनं दिलेली साथ. काँग्रेसचे जयंत आसगावकर, भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या सचिन सानपांमध्ये ही लढत झाली... त्यात कौस्तुभ गावडे यांनी अखेर बाजी मारली.... काय घडलं या निवडणुकीत नेमकं. पाहुया
Special Report | What happened in the Pune Teachers' Constituency election, which had the state's attention? Who emerged victorious?