महायुतीमधला वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये… मुंबईनंतर आता कोकणातही महायुतीतील नाराजीचा सूर उमटू लागलाय… राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेतील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय… कोकणातील शिवसेनेचे नेते, आमदार आणि मंत्र्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्याचं समजतंय... “सुनील तटकरेंना तुम्हीच आवरा” अशी तक्रार करण्याइतपत नेमकं काय बिनसलंय शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये.... पाहुया