Special Report| Eknath Shinde यांचं सध्या चाललंय काय? सत्तेत राहूनही Shivsena नेत्यांचा विरोधी सूर

एकनाथ शिंदेंचं सध्या चाललंय काय? असा प्रश्न पडण्याजोग्या घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडतायत. महायुतीत शिवसेनेसारखा मित्रपक्षच भाजपासाठी डोकेदुखी ठरतोय, असं सध्याचं चित्रं आहे…भाजपसारख्या मोठ्या भावासोबत प्रसंगी दोन हात करण्याची तयारी शिंदे का दाखवतात? त्यामागची कारणं काय आहेत? आणि शिंदे हे साहस कुणाच्या जोरावर वारंवार करतात, पाहूयात याचसंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ