Special Report| मलेशियन इंजिनिअरचं प्रकरण नेमकं काय? ज्ञानेश कुमारांचं नाव या वादात कसं आलं?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आता एका जुन्या वादग्रस्त प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. २००६ मध्ये मलेशियन सिव्हिल इंजिनिअर ली सी बीन यांनी टोकाच्या पाऊल उचललं होतं.या प्रकरणाची व्हिजिलन्स आणि अँटी-करप्शन ब्युरोकडून सखोल चौकशी करण्याचे आदेश केरळ सरकारनं दिले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि ज्ञानेश कुमारांचं नाव या वादात कसं आलं? पाहूयात हा रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ