Special Report| कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसाय करू देऊ नका, राणेंच्या विधानाने वादाला तोंड फुटणार?

मंत्री नितेश राणे त्यांच्या आक्रमक राजकीय वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळी त्यांनी नाशिक कुंभमेळा आणि दिवाळीची खरेदीवर एक विधान केले आहे. ते आता चर्चेत आलंय. या वक्तव्यातून त्यांनी गैरहिंदूवर निशाणा साधला आहे. या विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटलंय...पाहूया..

संबंधित व्हिडीओ