एकीकडे फडणवीस आणि ठाकरेंमध्ये मोकळाढाकळा संवाद दिसत असताना दुसरीकडे शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावं, असं शिंदेंचे नेते म्हणतायत.... शिंदेंच्या नेत्यानं केलेल्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडालीय... खरंच दोन्ही शिवसेना एकत्र येणार का...यावर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांचं आणि राजकीय विश्लेषकांचं म्हणणं काय आहे... पाहुया