विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं महायुती सरकारचं कर्जमाफीचं आश्वासन अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. साधारण 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कर्जमाफी योजनेवर सरकारने सकारात्मक हालचाली सुरू केल्या आहेत. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुती सरकार कसं पूर्ण करणार पाहुयात या रिपोर्टमधून.