राज्यभरात शिवजयंती साजरी होत असताना सलग तिसऱ्या वर्षी आग्र्या येथील किल्ल्यामध्ये देखील शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे किल्ल्यातील जहागीर महाल या ऐतिहासिक स्थळी यंदा शिवजयंतीचा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे.