श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का अशा चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत मात्र या चर्चा चुकीच्या असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा झाली नाही.