मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी प्रश्नावर आज काढणार तोडगा? कृती समितीसोबत बैठक

आज संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ST कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसोबत मुख्यमंत्री शिंदेंची बैठक होणार आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा होईल असं कालच मुख्यमंत्री शिंदेनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ