लातूरच्या ST आगारात काय आहे परिस्थिती? NDTV मराठीचा आढावा

 लातूर जिल्ह्यातल्या 5 बस डेपोमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जिल्ह्यातील 2700 ST कर्मचारी संपावर उतरलेत. त्यामुळे आता एका लातूर जिल्ह्यातील पाच डेपोमधील 550  ST बस च्या फेऱ्या थांबल्यात. एका दिवसाला ST महामंडळाचं 50 लाखांचं उत्पन्न ठप्प झालंय.

संबंधित व्हिडीओ