State Cabinet Meet | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात, शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री बैठकीसाठी दाखल. शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत काय मोठी घोषणा होणार?

संबंधित व्हिडीओ