महाराष्ट्रातील तरुणांच्या सुटकेसाठी State Govt सक्रीय; Girish Mahajan यांनी दिली फडणवीसांना माहिती

थायलंड–म्यानमार सीमेवर अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय झालंय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वयासाठी प्रशासनाला निर्देश दिलेत..या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली..

संबंधित व्हिडीओ