Bhiwandi मध्ये अवैध 772 Gas cylinder चा साठा जप्त, अन्न व नागरी पुरवठा विभागाची कारवाई

भिवंडी लगतच्या खोणी गावातील मिठपाडा परिसरात छापा टाकत तब्बल 772 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.यामध्ये एचपी, भारत गॅस आणि इंडनचे 5 किलोचे 692 भरलेले आणि 80 रिकामे सिलेंडर आढळून आले.विशेष म्हणजे, संबंधित गोदामाला केवळ 20 सिलेंडर ठेवण्याचा परवाना असताना मोठ्या प्रमाणावर अवैध साठा करण्यात आला होता.

संबंधित व्हिडीओ