Strait of Hormuz| होर्मुज सामुद्रधुनी पार करून दोन जहाजं LPG Gas घेऊन भारतात येणार | War News

भारताच्या इंधन संकटावर दिलासा देणारी बातमी... होर्मुज सामुद्रधुनी पार करून दोन एलपीजी गॅस घेऊन दोन जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत... या दोन्ही जहाजांमध्ये एकूण ९२ हजार ७०० मेट्रिक टन एलपीजी आहे... यापैकी एक जहाज शिवालिक तर दुसरे नंदा देवी असे नाव आहे... ही दोन्ही जहाजे आज आणि उद्या गुजरातमधील कांडला आणि मुंद्रा बंदरावर दाखल होणार आहेत.

संबंधित व्हिडीओ