आंदोलनात विद्यार्थ्यांकडून पत्रकाराला मारहाण, मारहाण प्रकरणी Rohit Pawar यांचं स्पष्टीकरण

आंदोलनादरम्यान एका खाजगी वाहिनीच्या पत्रकाराला विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय.. या प्रकरणानंत पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं जातंय.. या प्रकरणात रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय.. हा विद्यार्थी एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता, आणि त्याला मुद्दामहून आंदोलनात घुसवल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय..

संबंधित व्हिडीओ