Mumbai Airport: नववर्षाचं खास गिफ्ट! नवी मुंबई विमानतळावर पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग

नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी इंडिगो एअरलाइन्स चं आ थ्री ट्वेंटी विमानाचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे. विमान लँड झाल्यानंतर विमानाला पाण्याची सलामी सुद्धा देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामंही पूर्ण झालेली आहेत.

संबंधित व्हिडीओ