Sudhakar Badgujar यांच्याकडे 4 AB फॉर्म, 4 एबी फॉर्म मिळाल्यानं बडगुजरांवर गंभीर आरोप | NDTV मराठी

एबी फॉर्म वाटपावरुन नाशिक भाजपात अंतर्गत गटबाजी सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय.ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबात चार एबी फॉर्म देण्यात आलेत.त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्यांमध्ये आणि ज्यांचे तिकीट बाद झालंय. त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळतोय. तसेच बडगुजर यांच्यावर कोण मेहरबान आहे असा प्रश्नही राजकीय वर्तुळातून विचारला जतोय.

संबंधित व्हिडीओ