Uddhav Thackeray यांच्या Shiv Sena ची साथ सोडून Sudhakar Badgujar भाजपमध्ये प्रवेश करणार का?

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य बघायला मिळतंय. ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर नाराज असल्याच्या चर्चा. पक्ष संघटनेत बदल करताना विचारात न घेतल्यानं बडगुजरांनी नाराजी व्यक्त केली. कालच बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. त्यामुळे बडगुजर भाजपसोबत जाणार का? असा सवाल उपस्थित होतोय.

संबंधित व्हिडीओ