Chandrapur मध्ये BJP चा महापौर, Sudhir Mungantiwar यांच्या 'त्या' Reel चीच चर्चा | Viral

चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसवल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं रील व्हायरल. ‘किंग मेकर’ ‘चंद्रपूरच्या राजकारणातील धुरंधर’ ‘चाणक्य’ आणि ‘खेळ तोच जिंकतो, ज्याला खेळ कळतो’ अशा प्रकारचे रिल व्हायरल.रिलमधून आमदार किशोर जोरगेवार यांना डिवचण्याचा प्रयत्न.चंद्रपूरच्या राजकारणातील किंग सुधीर मुनगंटीवार, हे रीलमधून सांगण्याचा प्रयत्न.‘लोकनेता चंद्रपूर’ या फेसबुक पेजवरुन सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांकडून रील व्हायरल

संबंधित व्हिडीओ