अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालं.२६ फेब्रुवारीला त्यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलं जाणार आहे.त्याआधी आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीसह राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका होणार आहेत.