मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर आज सायंकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्वपूर्ण बैठक.सर्व आमदारांसोबत सुनेत्रा पवार करणार चर्चा.पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदारही राहणार उपस्थित.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? यांसह विलीनीकरणाबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. सध्या वादात सापडलेले मंत्री नरहरी झिरवाळही बैठकीला राहणार उपस्थित