फडणवीस सांभाळत असलेल्या अर्थ खात्याच्या कारभारावर Sunil Tatkare यांची अप्रत्यक्षरित्या टीका | NDTV

राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खात मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याच वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केल आहे. कैलासवाशी अजित पवार हे अर्थमंत्री असताना अजित दादांनी आपत्ती काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत शिस्तीत अर्थ खात सांभाळले म्हणत सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत असलेल्या अर्थ खात्याच्या कारभारावर टीका केली. तर राज्य सरकारने आगरी मदत देऊ केलेली पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदत यावर शेतकरी यावर शेतकरी व्यक्त करत आहेत. ही मदत वाढवावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. सुनील तटकरे धाराशिव येथे पत्रकारांशी बोलत होते.

संबंधित व्हिडीओ