पक्षविरोधी भूमिका घेत माहितीची प्रतिमा मलीन करणाऱ्या आठ पदाधिकाऱ्यांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.