बाबा सिद्दिकींवरील गोळीबाराचा सुनील तटकरेंनी निषेध व्यक्त केलाय. घटनेच्या सखोल तपासाची मागणी देखील तटकरे करत आहेत. सिद्दिकींवरील गोळीबाराचा तटकरेंनी निषेध व्यक्त केलाय.