भाजप नेते माजी खासदार निलेश राणे हे शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवस राजकीय वर्तुळात आहेत. अशातच आता रत्नागिरीत निलेश राणे यांच्या समर्थनार्थ banners ओळखलेत.