बहुचर्चित लढतीत कोणाची बाजी, बारामतीकर काय म्हणतात?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पक्षफुटीच्या महानाट्यानंतर पहिल्यांदाच पवार घराण्यात थेट लढत होणार आहे. अशा परिस्थितीत स्थानिक बारामतीकरांना या लढतीबद्दल काय वाटतं, याबद्दल NDTV मराठीने घेतलेला आढावा

संबंधित व्हिडीओ