SUPRIYA SULE । Election । सुप्रिया सुळेंचे भाषण UNCUT

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजयांमध्ये सामना होत आहे.  या दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी (18) मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना घरातूनच आव्हान मिळल्यानं ही निवडणूक रंगतदार बनलीय. संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडं लक्ष आहेत. सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या कान्हेरी येथील सभेत नागरिकांशी संवाद साधताना त्यांना दावा केला की, ही निवडणूक अमेरिकेपर्यंत पोहचली आहे. ती कशी ते पाहूया...

संबंधित व्हिडीओ