Santosh Deshmukh यांच्या परिवाराची भेट घेतल्यानंतर BJP आमदार Suresh Dhas यांची पत्रकार परिषद | NDTV

संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपी कृष्णा आंधळे याला अद्याप अटक झालेली नसल्यामुळे देशमुख यांच्या परिवाराने 25 फेब्रुवारीला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमदार धस यांनी आज या परिवाराची भेट घेत आंदोलन करण्याची विनंती करत या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

संबंधित व्हिडीओ