Badlapur Firing : बदलापूर स्थानकात गोळीबार झाल्याचा संशय, आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश

आर्थिक देवाण-घेवाणीवरुन मित्रांमध्ये झालेला वाद टोकाला गेला. या वादातून बदलापूर रेल्वे स्थानकात एका आरोपीने आपल्या मित्रावर बंदूक रोखल्याची घटना घडल्यामुळे बदलापूर स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

संबंधित व्हिडीओ