T20 | India vs England सामन्यासाठी मेट्रोची विशेष सुविधा, मेट्रोच्या 'या' निर्णयाचा घेतलेला आढावा

मुंबईत होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 सामन्यासाठी मुंबई मेट्रो तीन ने काही विशेष सुविधा दिल्या आहेत. गाड्यांची संख्या आणि वेळ देखील वाढवण्याचा निर्णय मुंबई मेट्रो तीन ने घेतला आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी....

संबंधित व्हिडीओ