संशयित दहशतवाद्याची न्यायाधीशांना धमकी.न्यायाधीश आणि कुटुंबाला बघून घेऊन अशी धमकी दिली. भर कोर्टात ताबिश सिद्दीकीने दिली न्यायाधीशांना धमकी. कोर्टात न्यायव्यवस्थेला उद्देशून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.जुलै 2023 मध्ये सिद्दीकीला अटक करण्यात आली होती.NIA ने दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून केली होती अटक. सरकार आणि न्यायव्यवस्थेबद्दल आदर नसल्याचं आरोपीचे विधान.