Chandrapur | 3 महिन्यांनतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सुरू, पर्यटकांचा मोठा प्रतिसाद

. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तीन महिन्यानंतर अखेर सुरू झालाय. पर्यटकांसह व्यावसायिकांनी देखील आनंद व्यक्त केलाय. याला पहिल्याच दिवशी पर्यटकांनी भरभरून असा प्रतिसाद दिलाय. 

संबंधित व्हिडीओ