ब्लॉकबस्टर 'झपाटलेला' सिनेमातील गाजलेल्या 'तात्या विंचू' या पात्रावरून राजकारण पेटलं आहे. दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नेमकं महेश कोठारे काय म्हणाले आणि त्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात काय गोंधळ सुरू आहे