Tax Return मध्ये चुकीची कपात, सूट दाखवून करचोरी; कारवाईत छत्रपती संभाजीनगरच्या CA फर्मचाही समावेश

देशात 200 ठिकाणी आयकर विभागाचे छापे.टॅक्स रिटर्नमध्ये चुकीची कपात, सूट दाखवून करचोरी.चार्टर्ड अकाऊंट, टॅक्स प्रॅक्टिसनर्सविरोधात कारवाई.पक्षाच्या नावाने देणग्या स्वीकारून करचोरीचा संशय.कारवाईत संभाजीनगरच्या सीए फर्मचाही समावेश. देणगीसाठी 300 कोटींचा कर चुकवल्याचा संशय.

संबंधित व्हिडीओ