अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी निकालानंतर गंभीर आरोप केलेत.. देशपांडे यांना 7 हजार 17 मतं मिळाली.. शिक्षकांनी पैठणी आणि पैशांच्या प्रभावाखाली मतदान केल्याचा आरोप त्यांनी केलाय... "सात हजार लोक प्रामाणिक राहिले, मात्र इतरांनी आपली मतं विकली याचं वाईट वाटतं," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
Teachers cast votes in exchange for Paithani sarees and money; Shrikant Deshpande expresses regret following the defeat | NDTV Marathi