Mumbai Local Trains Update | मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात तांत्रिक बिघाड, ट्रेन एका जागेवर थांबली

मध्य रेल्वे च्या दिवा स्थानकामध्ये तांत्रिक बिघाड झालाय. railway track वर अर्ध्या तासापासून local सेवांचा खोळंबा झालाय. तांत्रिक बिघाड दूर झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

संबंधित व्हिडीओ