मुंबईच्या दहिसर विधानसभेतील प्रभाग 2 मध्ये एकेकाळच्या मैत्रिणी असलेल्या तेजस्वी घोसाळकर विरुद्ध धनश्री कोलगे यांच्यात लढत होत आहे. धनश्री कोलगे या युवा सेना कार्यकारिणी सदस्य असून दहीसरमधील वार्ड क्रमांक 2 मधून शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार आहेत. अभिषेक घोसाळकर असेल किंवा विनोद घोसाळकर हे पक्षासोबत निष्ठावंत होते अशी प्रतिक्रिया धनश्री कोलगे यांनी दिलीय त्यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी पाहुयात.