उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पाणी टंचाईवर भाष्य केलंय.'लेकी-बाळींना एक-दोन अपत्यावर थांबायला सांगा. 'नाही तर भविष्यात पाणी समस्या आणखी गंभीर होईल असं अजित पवार म्हणालेत..