अमेरिका इराण युद्ध लांबल्यामुळे जगाचं टेन्शन वाढलंय. अमेरिकेनं इराणची ताकद संपवल्याचा दावा केला असला, तरी इराण मात्र अजूनही कडवा प्रतिकार करतोय. तर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना थांबवण्यात जगातील इतर देश कमकुवत का ठरत आहेत, यावर तज्ज्ञांचं मत काय पाहूया.