Terror Module | डॉ. शाहिनच्या लखनऊतील घरी दिल्ली पोलीस, दहशतवादी कटप्रकरणाचा तपास

दहशतवादी कटाशी संबंधित प्रकरणात फरिदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहिन शाहिद यांच्या लखनौ येथील घरी दिल्ली पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस सध्या त्यांच्याकडून कसून चौकशी करत असून, दहशतवादी नेटवर्कच्या तपासाचा एक भाग म्हणून ही कारवाई सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ